एक्स्प्लोर

Funral : सन्मानाने जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणाऱ्या 'फनरल'चा ट्रेलर रिलीज

Funral : 'फनरल' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Funral : आपण खूप आशा अपेक्षा घेऊन जगतो. खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते ‘खूप काही’ मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो आणि मग खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर 'अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं ! हे लक्षात येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आज जगण्याचा उत्सव व्हावा आणि मरणाचा सोहळा व्हावा अशी परिस्थिती किती अभावाने दिसते. आयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार देत जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणाऱ्या 'फनरल' (Funral) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 

10 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित

'फनरल' हा सिनेमा 10 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या लेखक-निर्माते रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' या सिनेमात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ सिनेमात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सिनेमाचे कथानक काय आहे?

नुकताच ‘फनरल’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा  दिमाखात संपन्न झाला. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्थैर्यासाठी  धडपडणाऱ्या ध्येयवादी  हिरा या युवकाची ही गोष्ट आहे. सोबत सदा, सूर्या आणि विनोद हे त्याचे मित्रही आहेत. प्रयत्न करुनही योग्य ती नोकरी, व्यवसाय मिळत नसल्याने कुटुंबाकडून, समाजाकडून होणाऱ्या सततच्या अवहेलनाला कंटाळून हे सगळे एक जगावेगळा व्यवसाय निवडतात. आनंदासाठी, समाधानासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माणसांचा शेवटही आनंददायी व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात. त्यात त्यांना यश मिळतं का? खरंच आयुष्याचा शेवट गोड होऊ शकतो का? या सगळ्याची उत्तर ‘फनरल’ सिनेमा देणार आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नाव कोरणारा हा सिनेमा नक्कीच वेगळा विचार देऊन जातो.

संबंधित बातम्या

Funral : 'फनरल'चा डंका सातासमुद्रापार, 10 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Funral : मार्टिन करतोय 'फनरल'चं प्रमोशन; 10 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
Kakool Marathi Movie Teaser Out: रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Embed widget