एक्स्प्लोर

Watch: अर्जुन कपूरच्या बर्थ-डे पार्टीत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकली मलायका, व्हिडीओ व्हायरल

मलायका आरोराचा (Malaika Arora) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ही 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

Malaika Arora Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) आज (26 जून) 38 वा वाढदिवस आहे. अर्जुननं काल रात्री त्याच्या बर्थ-डे पार्टीचे आयोजन केले होते. या बर्थ-डे पार्टीमधील अभिनेत्री मलायका आरोराचा (Malaika Arora) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ही 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

मलायका ही  गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूरला  डेट करत आहे. आता अर्जुनच्या बर्थ-डे पार्टीमध्ये मलायकानं केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यावर मलायकानं अर्जुनच्या बर्थ-डे पार्टीमध्ये डान्स केला. या व्हिडीओमध्ये मलायका ही व्हाईट अँड ब्राऊन कलरचा ड्रेस, मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायकाच्या डान्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी मलायकाच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by @varindertchawla

अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. अर्जुन हा मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.  काही दिवसांपूर्वी मलायकानं अर्जुनचा हाल्फ नेकेड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'माय वेरी ओन लेजी बॉय.' मलायकानं शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले.

मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.  

'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची  विशेष पसंती मिळाली. अर्जुनच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.  अर्जुन हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर तो त्याचे विविध लूकमधील फोटो शेअर करतो. अर्जुनला इन्स्टाग्रामवर 15 मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फोटो करतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Malaika Arora Shared Photo Of Arjun Kapoor: मलायकानं शेअर केला अर्जुनचा 'तो' फोटो; म्हणाली, 'लेजी बॉय...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
Embed widget