एक्स्प्लोर

 Malaika Arora : घटस्फोटाच्या निर्णयावर मलायका म्हणाली, 'आम्ही एकत्र राहून आनंदी नव्हतो'

Malaika Arora : अभिनेता अरबाज आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी 2017 मध्ये लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट घेऊन त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. एका शोदरम्यान मलायकाने घटस्फोटाचं कारण सांगितलं.

Malaika Arora : अभिनेता अरबाज खान ( Arbaaz Khan ) आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखली जात होती. अनेक वेळा हे दोघे पार्ट्या आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असत. परंतु, सद्यस्थितीला मलायका आणि अरबाज एकत्र नाहीत. 2017 मध्ये लग्नाच्या 19 वर्षानंतर  अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोट घेऊन त्यांच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

घटस्टोटानंतर काही दिवसांनी मलायका मैत्रीण करीना कपूरच्या चॅट शोला गेली होती. यावेळी तिने आपल्या घटस्फोटाबाबत सांगितले होते. यावेळी मलायकाने हे पण सांगितले की, घटस्फोटाबाबत घरी सांगितल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रीया काय होत्या. 

मलायकाने सांगितले की, "ती आणि आरबाज त्यांच्या वैवाहित आयुष्यात आनंदी नव्हते. अरबाजसोबत घटस्फोट घेण्याबाबत कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर सर्वांनी यावर परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. घटस्फोट घेण्याच्या एक दिवस आधीपर्यंत घरातील लोक हेच विचारत होते की, घटस्फोट घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे का?" 

चॅट शोदरम्यान, मलायकाने सांगितले की, घरातील सर्व जण घटस्फोटाबद्दल विचारत होते. परंतु, मला माझा निर्णय माहित होता. अरबाजसोबतच्या तिच्या नात्यातील वाईट टप्प्याची आठवण करून देताना मलायका म्हणाली की, ते दोघेही एकत्र राहून आनंदी नव्हते आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता. अखेर 2017 मध्ये 19 वर्षांचा संसार मोडत दोघे जण वेगळे झाले. 

 मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे तर, अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया ड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Vidya Balan Slams Trollers Over Katrina Kaif Body Shaming: 'आता मुलंही AI वापरुन जन्माला घाला...'; विद्या बालन संतापली, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...
'आता मुलंही AI वापरुन जन्माला घाला...'; विद्या बालन संतापली, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...
Dhurandhar The Revenge: 'धुरंधर 2' पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरबसल्या मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या कुठे अन् कधी
'धुरंधर 2' पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरबसल्या मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या कुठे अन् कधी
Urmila Nimbalkar Trolling: 'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
Karisma Kapoor Link Up Rumors With Govinda Salman Khan: करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
Embed widget