एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या जावयाने बाहुबलीचा रेकॉर्ड तोडला!

आतापर्यंत 45 देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित केले असून, इतर भाषांमध्येही डब केले जाणार आहे.

मुंबई : बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांनी भारतासह जगभरात तुफान कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील सिनेक्षेत्राच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. मात्र बाहुबलीचा एक रेकॉर्ड महाराष्ट्राच्या जावयाने म्हणजेच अभिनेता महेश बाबूने तोडला आहे. महेश बाबूची मुख्य भूमिका असलेला ‘भारत अने नेनू’ हा सिनेमा 20 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. तेलुगू भाषेतील हा सिनेमा 65 कोटी रुपये बजेटचा आहे. महेश बाबू आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका या सिनेमात असून, भ्रष्टाचार विषय असलेला हा एक पॉलिटिकल थ्रिलर सिनेमा आहे. आतापर्यंत 45 देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला असून, इतर भाषांमध्येही डब केला जाणार आहे. या  सिनेमाने प्रदर्शनाच्या दोनच दिवसात कमाईत 125 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 48 तासात 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याचा मानही या सिनेमाने मिळवला आहे. महेश बाबूच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. बाहुबली सिनेमाच्या सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस गल्ल्याकडे पाहता, महेश बाबूच्या ‘भारत अने नेनू’ सिनेमाने मोठी कमाई केली आहे. आता पुढे या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरले. मात्र प्रेक्षकांची पसंती पाहता, लवकरच हा सिनेमा हिंदीत डब केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जावयाने बाहुबलीचा रेकॉर्ड तोडला! आपल्या सर्वांना माहितच असेल की, महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावई आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही त्याची पत्नी आहे. नम्रताने अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केले आहे. दिवंगत अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची ती नात. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘अस्तित्त्व’ या मराठी सिनेमात नम्रता शिरोडकरने काम केले होते. ट्रेलर :

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
Dil Se Chaiyya Chaiyya: 'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
Welcome to the jungle box office collection: दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Embed widget