एक्स्प्लोर

ऑस्कर घोळ, 'ला ला लॅण्ड'चा पुरस्कार काढून घेतला!

कॅलिफोर्निया : 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू…' असं म्हणत पुरस्कार देणाऱ्यांनी पॉझ घेतला, उपस्थितांच्या काळजाच्या ठोक्यांचा वेग वाढला, त्यानंतर 'ला ला लॅण्ड'ची 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा झाली आणि कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. चित्रपटातील कलाकारांनी मंचावर येऊन पुरस्कारही स्वीकारला. ते भाषणाच्या तयारीतही होते. पण तेवढ्यात आणखी एक घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट चित्रपट 'ला ला लॅण्ड' नसून 'मूनलाईट' असल्याचं जाहीर झालं आणि थिएटमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आयोजकांच्या चुकीमुळे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मूनलाईट'ऐवजी 'ला ला लॅण्ड'ची घोषणा झाली होती. पुरस्कार देणाऱ्यांनी वेळीच ही चूक दुरुस्त केली आणि 'मूनलाईट'ला 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. घडलेल्या प्रकाराने कॅलिफोर्नियाचं डॉल्बी थिएटरच नव्हे तर जगभरातील सिनेरसिक क्षणभर स्तब्ध झाले होते. 'मूनलाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन विभागांमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. दरम्यान, सर्वोत्कृष्ट चित्रपटाने 'ला ला लॅण्ड'ला हुलकावणी दिली असली तरी ऑस्कर सोहळ्यात याच चित्रपटचा बोलबाला पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यंदाचा ऑस्कर  केसी अॅफ्लेक तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर एमा स्टोनला मिळाला. ऑस्कर पुरस्कारांचं यंदाचं हे 89वं वर्ष आहे. पुरस्कारांची यादी Oscar
  • #Oscars: 'ला ला लॅण्ड'ला चुकून ऑस्कर, खरा विजेता 'मूनलाईट'
  • #Oscars: 'ला ला लॅण्ड' सर्वोत्कृष्ट चित्रपट
  • #Oscars: एमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 'ला ला लॅण्ड'साठी पुरस्कार
  • #Oscars: केसी अॅफ्लेक सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'मँचेस्टर बाय द सी'साठी पुरस्कार
  • #Oscars: डॅमियन शेझल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ला ला लॅण्ड
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर - ला ला लॅण्ड
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - ला ला लॅण्ड
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा - मँचेस्टर बाय द सी
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले - मूनलाईट
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - ला ला लॅण्ड
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - सिंग
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट - द व्हाईट हेल्मेट
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार 'द जंगल बुक' सिनेमाला
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी 'ला ला लॅण्ड'ला पुरस्कार
  • #Oscars: सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म 'पायपर', तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म 'झुटोपिया'
  • #Oscars: 'द सेल्समन'ला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार
  • #Oscars: वायोला डेव्हिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, 'फेन्सेस चित्रपटासाठी पुरस्कार
  • #Oscars: 'हॅक्सॉ रिज'ला सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर
  • #Oscars: 'अरायव्हल'साठी सलवेन बेलमेरला सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंगचा ऑस्कर
  • Oscars: मेकअप आणि केशरचनेसाठी 'सुसाईड स्क्वॉड'च्या टीमला ऑस्कर
  • Oscars: 'फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम'साठी कॉलिन एटवूडला वेशभूषेचा ऑस्कर
  • Oscars: 'ओ.जे.: मेड इन अमेरिका' सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर
  • Oscars: पहिला पुरस्कार जाहीर, मेहर्शाला अली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मूनलाईट सिनेमासाठी पुरस्कार
पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
Embed widget