एक्स्प्लोर

करणसिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नावर केआरकेचा टोमणा

मुंबई : अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके त्याच्या खोचक आणि टीका करणाऱ्या ट्वीट्ससाठी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटू, राजकारणी अशा सर्वांवर गरळ ओकणाऱ्या आणि अनेकांकडून शाब्दिक मार खाणाऱ्या केआरकेला नवं टारगेट मिळालं आहे.   केआरकेने सध्या आपला मोर्चा नवपरिणित दाम्पत्य बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याकडे वळवला आहे. करण हा भारतातला सगळ्यात सेक्युलर तरुण आहे, कारण त्याने पहिलं लग्न शीख, दुसरं ख्रिश्चन तर तिसरं हिंदू तरुणीशी केलं, असं ट्वीट त्याने केलं आहे.     https://twitter.com/kamaalrkhan/status/727531874076266497   अर्थात करणला सेक्युलर म्हणताना केआरकेने उपहासात्मक टिपण्णी केली आहे, हे कोणाच्याही नजरेतून सुटलेलं नाही. करण सिंग ग्रोव्हरची पहिली पत्नी श्रद्धा निगम हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर तो अभिनेत्री जेनिफर विंगेटशी विवाहबद्ध झाला होता. त्यांचा काडीमोड झाल्यावर शनिवारी करण बंगाली ब्यूटी बिपाशा बसूसोबत लग्नबंधनात अडकला.     https://twitter.com/kamaalrkhan/status/727743144155058176   करण सिंग ग्रोव्हरपर्यंत न थांबता केआरकेने शशी थरुर यांनाही या प्रकरणात खेचलं आहे. मला करण आणि शशी जी आवडतात. कायम आनंदात राहण्यासाठी दोघांनाही अनेक वेळा लग्न करायला आवडतात. तुम्ही दोघं महान आत्मा आहात, असे तिरकस बाण कमाल खानने सोडले आहेत.   करण-बिपाशा लग्नानंतर व्यस्त असल्यामुळे दोघांकडून सध्या कोणताही रिप्लाय नाही. मात्र नवदाम्पत्य केआरकेच्या बाष्फळ ट्वीट्सना काय उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा

Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget