एक्स्प्लोर

बाहुबलीमध्ये शिवगामीने वाचवलेलं 'ते' बाळ कोण?

मुंबई : भव्य दिव्य सेट्स, व्हिएफक्सची कमाल आणि कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स, बाहुबलीने वेड लावलं नसेल, असे क्वचितचा सापडतील. चित्रपटाच्या विक्रमी कमाईवरुनच बाहुबलीची क्रेझ लक्षात येईल. त्यामुळेच बाहुबली चित्रपटाबद्दल, कलाकारांबद्दल अनेकांना वाचायला आवडतं. अनेकांना तर सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग, व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मग तो कटप्पा असो किंवा कालकेय, कुमार वर्मा असो किंवा शिवगामी देवीच्या हातातील बाळ. शिवगामी देवी बाळाला हातात घेऊन पाण्यात उभी असलेला सीन आहे. हे बाळ म्हणजे चिमुकला बाहुबली. पण या चिमुकल्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? हे बाळ मुलगा नसूल मुलगी आहे. या मुलीचं नाव आहे अक्षिता. 'बाहुबली - द बीगिनिंग'मध्ये अक्षिता दिसली होती. अक्षिता आता अडीच वर्षांची आहे. पण सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी ती फक्त 18 दिवसांची होती. Bahubali बाहुबलीला अर्थात अक्षिताला शिवगामी देवी एका हातात पकडून पाण्यात उभी असलेलं थरारक दृश्य केरळच्या छलकुडी धबधब्यात चित्रीत केलं होतं. अक्षिता ही केरळमधील निल्लेश्वरममध्ये राहणाऱ्या वाल्सन आणि स्मिता दाम्पत्याची मुलगी आहे. अक्षिताचे  वडील वाल्सन हे बाहुबलीच्या केरळमधील लोकेशनचे प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह होते. त्याचवेळी अक्षिताला या मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाच्या महत्त्वाच्या दृश्यासाठी दिग्दर्शक एस एस राजामौली आणि कला दिग्दर्शक साबू सायरिल  एक बाळ शोधत होते. त्यावेळी वाल्सन आणि त्यांची पत्नी स्मिताला विचारणा करुन अक्षिताची निवड केली. त्यावेळी अक्षिता केवळ 18 दिवसांची होती. अक्षिता असलेल्या दृश्यांचं चित्रीकरण पाच दिवसात पूर्ण झालं. Akshitha अक्षिता फक्त सिनेमातच दिसली नाही तर बाहुबलीच्या पोस्टरवरही ती झळकली होती. विशेष म्हणजे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी हे पोस्टर ट्वीट केलं होतं. तसंच 'बाहुबली - द कन्क्लुजन'मध्येही छोटी अक्षिता पाहायला मिळाली होती. दिग्दर्शक, कलाकार यांच्या अथक मेहनतीने बाहुबली सिनेमा घडला आणि आज बाहुबलीने देशभरातील नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सिनेमाने कमाईच्या बाबतीत आता 1000 कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
Abhijeet Dipke CJP Ajinkya Shinde: दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
Embed widget