एक्स्प्लोर

KKBKKJ Box Office Collection Day 6: सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या सहाव्या दिवसाचं कलेक्शन

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला गेल्या पाच दिवसात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता सहाव्या दिवशी मात्र या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

KKBKKJ Box Office Collection Day 6: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता   सलमान खानचा (Salman Khan)  'किसी का भाई किसी की जान'  (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट  21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील गाण्यांना तसेच अॅक्शन सिनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला गेल्या पाच दिवसात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता सहाव्या दिवशी मात्र या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटाचं सहा दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात...

'किसी का भाई किसी की जान' चे कलेक्शन 

पहिला दिवस : 15.81 कोटी
दुसरा दिवस : 25.75 कोटी
तिसरा दिवस : 26.61 कोटी
चौथा दिवस : 10.17 कोटी
पाचवा दिवस : 7.50 कोटी
सहावा दिवस : 5 कोटी
एकूण कमाई : 90.84  कोटी

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटामधील  'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा'  आणि 'जी रहे थे हम'  या  गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पहिल्यांदाज  प्रेक्षकांना बघायला मिळाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

'किसी का भाई किसी की जान' मधील स्टार कास्ट

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पूजा आणि सलमानसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  'किसी का भाई किसी की जान'  हा चित्रपट चित्रपटगृहानंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे.

सलमानचे आगामी चित्रपट

सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Kisi ka Bhai Kisi Ki Jaan Review : डोकं बाजूला ठेवून बघावा असा चित्रपट; वाचा 'किसी का भाई किसी की जान'चा रिव्ह्यू...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्णKurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमीZero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय?Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget