एक्स्प्लोर

सैफच्या मुलीच्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

अभिषेक कपूरने सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘काय पो छे’चं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे अभिषेक कपूर आणि सुशांतसिंह राजपूत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी तयार झालीय. अभिनेता सुशात सिंह राजपूत आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हिमालयातले डोंगर, मंदिर आणि शिवशंकराची मूर्ती या पोस्टरवर दिसून येतात. शिवाय, दोन प्रेमींचे चेहरे काळ्या शेडमध्ये दिसतात. दिग्दर्शक अभिषेक कपूरने हे पोस्टर सोशल मीडियावरुन रिलीज केले आहे. अभिषेक कपूरने पोस्टर शेअर करताना ट्वीटमध्ये म्हटलंय की, “शूटिंग सुरु होण्याच्या आदली रात्र नेहमीच मोठी असते. संपूर्ण टीमला प्रचंड उत्सुकता आहे आणि सकाळी 5 वाजता शूटिंग सुरु होणार आहे. त्याआधी तुम्ही इथे पोस्टर पाहू शकता.” https://twitter.com/Abhishekapoor/status/904743942360416256 याआधी अभिषेक कपूरने सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘काय पो छे’चं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे अभिषेक कपूर आणि सुशांतसिंह राजपूत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतनेही आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन ‘केदारनाथ’चं पोस्टर रिलीज केलं आहे. या सिनेमातून अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रेम कथेवर आधारित हा सिनेमा 2018 मध्ये उन्हाळ्यात रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mohit Suri Ram Gopal Varma: 'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
Yashs Toxic OTT Release: 'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
Sooraj Pancholi on Disha Salian: 'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण FIR, वडिलांचा 7 पानी सनसनाटी जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावणार?

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget