एक्स्प्लोर

लग्नाच्या अफवांवर Katrina Kaif ने सोडले मौन, म्हणाली...

बॉलिवूडचे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहेत.

Katrina Kaif And Vicky Kaushal : बॉलिवूडचे स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या अफवा सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. त्यामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या चर्चेत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चांना उधाण आले आहे. 

एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की,"विकी आणि कतरिना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. पण त्यांचा हा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी  डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत". कतरिना आणि विकीने त्यांच्या नात्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण तरीही या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. त्या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. 

Vicky Kaushal Katrina Kaif Marriage : विकी-कतरिनाची लगीनघाई? 'हा' सेलिब्रिटी डिझायनर शिवणार लग्नपोशाख

कतरिनाने लग्नाच्या अफवांवरील मौन तोडले
'एक था टायगर' फेम अभिनेत्री कतरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न होणार नसल्याचे जाहीर केले आहे. कतरिनाने स्पष्ट केले आहे,"विकी कौशलसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवांमध्ये तथ्य नाही". 

कतरिनाने केले विकी कौशलचे कौतुक
विकी कौशलच्या 'सरदार उधम' सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान कतरिनाने विकीचे कौतुक करताना दिसून आली होती. 'सरदार उधम' सिनेमातील विकीच्या अभिनयाचे कतरिनाने कौतुक केले होते.      

कतरिना कैफचे आगामी सिनेमे
कतरिना कैफ लवकरच 'सूर्यवंशी' सिनेमात दिसणार आहे. सध्या ती 'सूर्यवंशी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिचा सह-कलाकार अक्षय कुमार असणार आहे. कतरिनाचे 'फोन भूत', 'टायगर 3'हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात कतरिनासोबत आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रादेखील दिसून येणार आहेत. 

In Pics: शिफॉन साडी, कपळावर टिकली... Katrina Kaif देसी लूकवर चाहते फिदा

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना- विकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget