एक्स्प्लोर
In Pics: शिफॉन साडी, कपळावर टिकली... Katrina Kaif देसी लूकवर चाहते फिदा
katrina_1
1/5

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये दिसून येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती देत कतरिनाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/5

कतरिना बिग बॉसच्यामध्ये 'सूर्यवंशी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी जाणार आहे. कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. फिकट निळ्या रंगाच्या साडीत कतरिना फोटोसाठी पोज देताना दिसून येणार आहे.
Published at : 30 Oct 2021 12:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























