एक्स्प्लोर

Kartik Aaryan : तब्बल एका वर्षाने कार्तिकने घेतला मिठाईचा आस्वाद; म्हणाला,"मिठाईपेक्षाही 'तू' आहे माझी फेव्हरेट"

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kartik Aaryan : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'भूल भुलैया 2'नंतर 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज आहे. दरम्यान कार्तिकचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तब्बल एका वर्षाने तो मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे.

'चंदू चॅम्पियन' या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. कबीर खान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी कार्तिक खूप मेहनत घेत आहे. अशातच या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तब्बल एका वर्षाने कार्तिक मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे. 

कार्तिकने एका वर्षाने घेतला मिठाईचा आस्वाद

कार्तिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'चंदू चॅम्पियन'चे दिग्दर्शक कबीर खान कार्तिकला रसमलाई खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत कार्तिकने लिहिलं आहे,"या रसमलाईची चव काही जिंकण्यापेक्षा कमी नाही. गेल्या एक वर्षापासून गोड काही खाल्लं नव्हतं. या सिनेमासाठी मी मेहनत घेतली आहे. गेले आठ महिने दिवस-रात्र मी या सिनेमाचं शूटिंग करत आहे. कोणत्याही मिठाईपेक्षा रसमलाई माझी फेव्हरेट आहे. मला योग्य मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीनेच मला रसमलाई खाऊ घातली आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

'चंदू चॅम्पियन' कधी रिलीज होणार? 

'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. कार्तिकच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. 'सत्य प्रेम की कथा'नंतर (Satya Prem Ki Katha) कार्तिक आता 'चंदू चॅम्पियन'च्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज आहे.

कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kartik Aaryan Upcoming Movies)

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. समीर विद्वांसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कार्तिक आणि कियारा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget