एक्स्प्लोर

Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"

Kareena Kapoor Saif Ali Khan Divorce Speculation : करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. करीना-सैफच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहते नाराज झाले आहेत.

Kareena Kapoor Saif Ali Khan Divorce Speculation : बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा समावेश आहे. करीना आणि सैफ अनेकदा एकत्र दिसून येतात. दोघांमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम दिसून येतं. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघे आपल्या बिल्डिंगखाली लिपलॉक करताना दिसून आले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तर दुसरीकडे आता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

अभिनेता सैफ अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. सैफ अली खान नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. सैफ अली खानचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सैफच्या हातावरील टॅटूने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

...अन् करीना-सैफच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात

सैफ अली खानच्या हातावर आधी करीनाचं नाव लिहिलेलं होतं. पण आता त्याजागी दुसरा टॅटू दिसून येत आहे. बदललेला टॅटू पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.  सैफ-करीनाचं बिनसल्याने त्याने टॅटू काढला असं म्हणत आहेत. आणखी एका लग्नाची तयारी, सैफ तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, सैफचा पक्का घटस्फोट होणार, आता टॅटू बदलला आहे, आता घरवाली बदलेल, काही दिवस थांबा आता पत्नीदेखील बदलणार, सैफ हॅट्रिकच्या तयारीत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

करीना-सैफची 'अशी' आहे लव्हस्टोरी (Kareena Kapoor Saif Ali Khan Lovestory)

'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. करीना कपूरआधी सैफने अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. दोघे 1991 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खानने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी करीना आणि सैफने 'एलओसी कारगिल','ओमकारा','टशन','कुर्बान' आणि 'एजेंट विनोद' सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारीTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PMTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget