एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगनाला 'धाकड'मुळे बसला मोठा फटका; 'तेजस' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'तेजस' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

Kangana Ranaut : पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफसवर मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. आता कंगनाचा आगामी 'तेजस' (Tejas) सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

कंगनाचा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाल्याने 'तेजस'च्या निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 'कंगना'चा 'तेजस' सिनेमा  5 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

'तेजस' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केलं आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाची निर्मिती केलेल्या 'आरएसवीपी' या निर्मिती संस्थेनेच या सिनेमाचीदेखील निर्मिती केली आहे. 'तेजस' सिनेमाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. 

कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी धाकडने देशभरात फक्त 20 तिकिटे विकली आहेत. 'धाकड' सिनेमा 80 कोटी ते 90 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र अयशस्वी झाला आहे. 

कंगनाचे आगामी सिनेमे

'धाकड' सिनेमानंतर कंगनाचा 'तेजस' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धाकड चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत होती. कंगना 'द इनकार्नेशन ऑफ सीता' या पौराणिक चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमावरदेखील कंगनाचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

Tejas Release Date: कंगनाचा नवा अवतार! तेजस सिनेमात साकारणार पायलटची भूमिका

Dhaakad : कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप; रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 20 तिकिटांची विक्री

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget