एक्स्प्लोर

Kangana Ranaut And R Madhavan: आठ वर्षानंतर कंगना आणि आर माधवन शेअर करणार स्क्रिन; सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

कंगनानं (Kangana Ranaut) तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती आर माधवनसोबत (R Madhavan) स्क्रिन शेअर करणार आहे.

Kangana Ranaut And R Madhavan New Film: अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) तेजस  हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. आता तेजस चित्रपटानंतर कंगनाने तिच्या पुढच्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती आर माधवनसोबत (R Madhavan) स्क्रिन शेअर करणार आहे.

कंगनानं केली आगामी चित्रपटाची घोषणा

कंगनानं सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतेच कंगनानं एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं,  "आज चेन्नईमध्ये आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. याची आणखी माहिती आम्ही लवकरच देऊ. सध्या या अतिशय असामान्य आणि रोमांचक स्क्रिप्टसाठी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे."

कंगनाने  इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या मुहर्ताचे काही फोटो देखील शेअर केला आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "आजपासून सुरू होणाऱ्या आमच्या नवीन प्रवासासाठी, तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे." कंगनाने  दिग्दर्शक एएल विजय यांच्यासोबतचा देखील एक फोटो शेअर केला आहे.


Kangana Ranaut And R Madhavan: आठ वर्षानंतर कंगना आणि आर माधवन शेअर करणार स्क्रिन; सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

आठ वर्षानंतर आर माधवनसोबत शेअर करणार स्क्रिन

कंगना आणि आर माधवन यांनी  2015 मध्ये रिलीज झालेल्या तनु वेड्स मनु रिटर्न्स  या चित्रपटानंतर आता सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटामधून कंगना आणि आर माधवन हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजून कंगनानं तिच्या या आगामी चित्रपटाच्या नावाची माहिती चाहत्यांना दिलेली नाही.कंगना आणि आर माधवन यांनी तनु वेड्स मनु या चित्रपटात देखील एकत्र काम केलं. आता त्यांना पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


Kangana Ranaut And R Madhavan: आठ वर्षानंतर कंगना आणि आर माधवन शेअर करणार स्क्रिन; सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

कंगनाचे आगामी चित्रपट

कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच कंगनाच्या या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

Virat Kohli: किंग कोहलीचा सचिनला मानाचा मुजरा; व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disha Vakani Father Death: 'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
Girija Oak: 'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
Ranveer - Shahrukh: एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget