एक्स्प्लोर

रजनीच्या हृदयात राधिका, 'कबाली'चं पोस्टर रिलीज

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि राधिका आपटे यांच्या बहुप्रतिक्षीत कबाली या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज झालं आहे. रजनीकांत आणि राधिका आपटे या पोस्टरवर झळकले आहेत.   येत्या 22 जुलैला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे.   कबाली सिनेमा भारतासह जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे.   मलेशिया, चीन आणि थायलंड देशांच्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, 22 जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. अमेरिकेमध्ये 'कबाली' 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. संबंधित बातम्या व्हॉट्सअॅपवरील रजनीकांत यांच्या 'कबाली'च्या 'इमोजीचं व्हायरल सत्य

इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..

 

महत्त्वाच्या बातम्या

South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Embed widget