एक्स्प्लोर

Kaala Paani Trailer : 'काला पानी'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट! आशुतोष गोवारीकर अन् अमेय वाघ मुख्य भूमिकेत

Kaala Paani : 'काला पानी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kaala Paani Trailer Out : 'काला पानी' (Kaala Paani) या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून या सीरिजबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी टीझर आऊट झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. आता या वेबसीरिजचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट झाला आहे. 

'काला पानी' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता नेटफ्लिक्सने या सिनेमाचा ट्रेलर आऊट केला आहे. 'काला पानी' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'काला पानी'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Kala Paani Trailer Out)

'काला पानी' या वेबसीरिजचा ट्रेलर थरार-नाट्याने भरलेला आहे. ही आश्चर्यकारक सीरिज प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल. 
अंदमान आणि निकोबार बेटांच्या काळ्या पाण्यात लोक कसे जगतात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 2 मिनिटे 32 सेकंदाचा ट्रेलर अतिशय मनोरंजक दृश्ये दर्शवितो आणि त्याच्या कथेभोवती रहस्य निर्माण करतो.'काला पानी' या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच ट्रेलरचं कौतुक करत आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

मराठी कलाकारांची फौज असलेली 'काला पानी'

'काला पानी' या सीरिजमध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 18 ऑक्टोबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

'काला पानी' या सीरिजबद्दल बोलताना आशुतोष गोवारीकर म्हणाले,"काला पानी' या सीरिजचं स्वत: एक विश्व आहे. अशा पद्धतीच्या एका कलाकृतीचा आणि नेटफ्लिक्सचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. या सीरीजसाठी मी खूप उत्सुक आहे. समीर, अमित आणि बिस्वपती यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. प्रेक्षकदेखील या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत".  मोना सिंह म्हणाली,"काला पानी' ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे. या वेबसीरिजमध्ये तुम्हाला थरार, नाट्य आणि अॅक्शन पाहायला मिळेल. समीर, अमित आणि नेटफ्लिक्सच्या टीमचा भाग असल्याचा मला आनंद आहे. या सीरिजचं उत्तम कथानक आहे". 

संबंधित बातम्या

Kaala Paani Teaser : 'काला पानी'चा टीझर आऊट! अमेय वाघ आणि आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget