एक्स्प्लोर

Jug Jugg Jeeyo Box Office Collection : पहिल्या आठवड्यात 'जुग जुग जियो'ची बॉक्स ऑफिसवर जादू; जाणून घ्या कलेक्शन

जाणून घेऊयात जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) या चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन

Jug Jugg Jeeyo Box Office Collection  : जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) या चित्रपटानं  पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रेक्षक आणि क्रिटिक्स हे दोघेही कौतुक करत आहेत. या चित्रपटानं आत्तापर्यंत 36 कोटींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन

जुग जुग जियो या चित्रपटानं ओपनिंग-डे दिवशी 9.28 कोटींचे कलेक्शन केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटानं 12.55 कोटींची कमाई केली. तीसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटानं  15.10  कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई  36.93 कोटी आहे. चित्रपटाची आत्तापर्यंतची कमाई पाहिली तर सोमवारी देखील हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. तरण आदर्श यांनी एक ट्वीट शेअर करुन जुग जुग जियो या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं. 

'जुग जुग जियो'  या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच, धर्मा प्रोडक्शन,  वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी ‘सुपरस्टार सिंगर 2’ या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. 'जुग जुग जियो' चित्रपटातील 'रंगसारी', 'नाच पंजाबन' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि अभिनेता मनीष पॉल हे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. राज मेहता दिग्दर्शित 'जुगजुग जियो' हा एक कौटुंबिक विनोदी-ड्रामा चित्रपट आहे, जो विवाह, घटस्फोट आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांभोवती फिरतो. हा चित्रपट 24 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

हेही वाचा:

Jug Jugg Jeeyo Review : नात्यांची गुंफण जपणारा...'जुग जुग जिओ'

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actress Hania Aamir: प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
Govinda and Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
Drishyam 3 Poster: 'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं
'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं
Shah Rukh Khans Mannat: शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...
शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...

व्हिडीओ

Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Embed widget