एक्स्प्लोर

Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'चा विकेंड धमाका; पार केला 100 कोटींचा टप्पा

Jug Jugg Jeeyo 8th Day Collection : 'जुग जुग जिओ' सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Jug Jugg Jeeyo Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) 'जुग जुग जियो'  (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'जुग जुग जियो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला असे म्हटले जात होते. पण विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या दुसऱ्या शनिवारी या सिनेमाने 4.75 कोटींची कमाई केली आहे.  पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

जगभरात पार केला 100 कोटींचा टप्पा

रिलीजच्या दुसऱ्या शनिवारी 'जुग जुग जियो' या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'जुग जुग जियो' या सिनेमाने ओपनिंग डेला 9.28 कोटींची कमाई केली. तर शनिवार आणि रविवारी विकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली. शनिवारी 12.55 कोटी तर रविवारी या सिनेमाने 15.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या विकेंडलादेखील हा सिनेमा चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे. 

कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसत आहेत. 

तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा

नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

संबंधित बातम्या

Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'च्या निर्मात्यांना बसला आर्थिक फटका; कमाईच्या बाबतीत पडला मागे

Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जियो’चा धुमाकूळ; तीन दिवसात कमावले 60 कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget