एक्स्प्लोर

The New Release On OTT: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'या' सीरिज

The New Release On OTT: वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

The New Release On OTT: ओटीटी प्लेटफॉर्मवरील (OTT Platform) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.  नवीन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीझ होण्याची प्रेक्षक वाट बघत असतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'ज्युबिली' ते  गुटर गू अनेक सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. या सीरिज प्रेक्षक घरबसल्या पाहू शकतात.

'जुबली (Jubilee)'
विक्रमादित्य मोटवणे यांनी ही सीरिज क्रिएट केली आहे. या पीरियड ड्रामा सीरिजची प्रेक्षक खूप बरेच दिवसांपासून वाट पाहत होते. या सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि बिनोद दास या कलाकारांनी काम केलं आहे. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

'इन रियल लव्ह (In Real Love)'

रणविजय सिन्हा आणि गौहर खान स्टारर यांची इन रियल  लव्ह  (In Real Love) ही सीरिज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये चार प्रेमकथा अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षक ही वेब सीरिज 6 एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.   

View this post on Instagram
 
A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

'द क्रासओवर (The Crossover)'

द क्रासओवर (The Crossover) ही सीरिज बास्केटबॉल खेळणाऱ्या मुलांवर आधारित आहे. या सीरिजची निर्मिती क्वामे अलेक्झांडर यांनी केली आहे. प्रेक्षक ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. ही सीरिज 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. 

'गुटर गू (Gutar Gu)'

5 एप्रिल रोजी ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Amazon Mini TV वर रिलीज होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by amazon miniTV (@amazonminitv)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Netflix Crime Web Series: 'द फेम गेम' ते 'जामतारा'; नेटफ्लिक्सवरील 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरीज नक्की पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget