एक्स्प्लोर

Kota Factory 3: जीतू भैय्या इज बॅक! कोटा फॅक्ट्री-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोटा फॅक्ट्री-3 (Kota Factory 3) चा टीझर शेअर करण्यात आला आहे.

Kota Factory 3: अभिनेता जितेंद्र कुमारच्या (Jitendra Kumar) कोटा फॅक्ट्री या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजच्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. कोटा फॅक्ट्री-3 ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोटा फॅक्ट्री-3 (Kota Factory 3) सीरिजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

जितेंद्र कुमारसोबतच मयूर मोरे, रंजन राज, आलम खान, अहसास चन्ना हे कलाकार देखील कोटा फॅक्ट्री- 3 मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कोटा फॅक्ट्री-3 ची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही पण 17 जुलैला ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येईल, असा अंदाज काही लोकांकडून लावला जात आहे. कोटा फॅक्ट्री-3 चा टीझर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत आहे. 

पाहा टीझर

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

कोटा फॅक्टरीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. त्यामुळे जितेंद्र कुमार एका रात्रीच लोकप्रिय झाला होता. पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

जितेंद्र कुमारचे प्रोजेक्ट्स

जितेंद्र कुमारच्या कोटा फॅक्ट्री या सीरिजला आणि चमन बहार या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच आयुष्मान खुराणाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटामध्ये देखील जितेंद्रनं प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याच्या पंचायत सीरिच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि सीरिजचे कथानक या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या सीरिजचा दुसरा पार्ट  देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. पंचायत (Panchayat) या कॉमेडी ड्रामा वेबसीरीजमध्ये  जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), रघुवीर यादव  आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Jitendra Kumar (@jitendrak1)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Jitendra Kumar : 'कोटा फॅक्ट्री' फेम जीतू भैयाने घेतली 42 लाखांची कार; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Embed widget