एक्स्प्लोर

जॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’चा अमेरिकेत गौरव

चिंतन सारदा यांनी दिग्दर्शित केलेली 22 मिनिटांची शॉर्ट फिल्म हजारो एन्ट्रीजमधून टॉप-6 मध्ये निवडली गेली होती. लॉस एंजेलिसमधील थिएटरमध्ये या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ या शॉर्ट फिल्मचा अमेरिकेत गौरव करण्यात आला. लॉस एंजेलिसमध्ये बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्काराने गौरवण्यात आले. चिंतन सारदा यांना ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित, तर सुनील खेडेकर यांची निर्मिती आहे. चिंतन सारदा यांनी दिग्दर्शित केलेली 22 मिनिटांची शॉर्ट फिल्म हजारो एन्ट्रीजमधून टॉप-6 मध्ये निवडली गेली होती. लॉस एंजेलिसमधील थिएटरमध्ये या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर परीक्षकांनी बेस्ट फिल्म म्हणून ‘शून्यता’ची निवड केली.   3 मार्च रोजी मॅख सेनेट स्टुडिओमध्ये पुरस्कार सोहळ्याच्या समारंभाचं आयोजन करण्यात आले होते. एक हजार डॉलरसह सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. “आमची शॉर्ट फिल्म या फेस्टिव्हलमध्ये दाखवली गेली, हाच मोठा सन्मान आहे. जॅकी सर आणि इतर सर्वच कलाकरांचे मी मनापासून आभारी आहे.”, असे दिग्दर्शक चिंतन सारदा म्हणाले. सारदा पुढे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून शून्यता शॉर्ट फिल्मवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यामुळे नक्कीच आनंद होत आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.” पाहा 'शून्यता' :

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Prajakta Gaikwad Photos: कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Embed widget