एक्स्प्लोर

घटस्फोटानंतर अर्जुन रामपालचं 'या' अभिनेत्रीशी सूत?

सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविकसोबत अर्जुन रामपालचं अफेअर असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई : अर्जुन रामपालने घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आठवड्याभरातच तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविकसोबत अर्जुनचं अफेअर असल्याचं म्हटलं जात आहे. अर्जुन रामपालची मुख्य भूमिका असलेल्या 'डॅडी' चित्रपटातील 'जिंदगी मेरी डान्स डान्स' गाण्यात नताशा झळकली होती. तेव्हापासूनच दोघं संपर्कात असून त्यांचं डेटिंग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अर्जुन 45 वर्षांचा आहे, तर नताशा 26. अर्जुन रामपालने मात्र इन्स्टाग्रामवरुन या सर्व चर्चा फोल असल्याचं म्हटलं आहे. 'काही दिवसांची सुरुवात ताज्या कॉफीने होते, तर काही दिवसांची लिंक अपच्या चर्चांनी. सध्या तरी फक्त मी आणि माझा कप आहोत.' अशी सूचक पोस्ट त्याने केली आहे.
20 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल विभक्त
अर्जुन आणि मेहर जेसिया यांनी 20 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन आणि मेहर यांनी 1998 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी दोघंही जण मॉडेलिंग करत होते. त्यांना 16 वर्षांची महिका आणि 13 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर अर्जुन रामपालचं 'या' अभिनेत्रीशी सूत? अर्जुनने मॉडेलिंगनंतर 2001 मध्ये 'प्यार, इश्क और मोहब्बत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दीवानापन, आँखे, दिल है तुम्हारा, दिल का रिश्ता, ओम शांती ओम, रॉक ऑन, राजनीती यासारख्या अनेक चित्रपटात तो झळकला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॅडी सिनेमात त्याने साकारलेली 'डॉन अरुण गवळी' यांची भूमिका प्रचंड गाजली

महत्त्वाच्या बातम्या

Raza Murad on Mushtaq Khan: 'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
Govinda On Affair With Komal Rani: गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
Komal Rani Swarnkar Slams Sunita Ahuja: 'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं
'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं

व्हिडीओ

Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Embed widget