एक्स्प्लोर

Indian Police Force New Poster Out: रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ची रिलीज डेट जाहीर; सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेक यांची वेब सीरिज 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

रोहित शेट्टीने (Rohit Shetty) इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच रोहितनं सोशल मीडियावर शेअर करुन या वेब सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

Indian Police Force New Poster Out: दिग्दर्शक रोहित शेट्टीचे (Rohit Shetty) चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याची इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच रोहितनं सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करुन रोहितनं इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे.

कधी रिलीज होणार इंडियन पोलीस फोर्स सीरिज?

रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं," तुम्ही आम्हाला प्रेम दिले. सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी  यांना देखील तुम्ही प्रेम दिले. तुम्ही   सिंघम अगेन पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाल तेव्हा आम्हाला असेच प्रेम द्याल, हे देखील आम्हाला माहित आहे.  पण त्याआधी, आम्ही तुमच्यासाठी आमचे डिजिटल कॉप युनिव्हर्स घेऊन येत आहोत!" रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. तर विवेक ओबेरॉयचा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

रोहित शेट्टीचा सिंघम अगेन  हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या:

Indian Police Force : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये विवेक ऑबेरॉयची एन्ट्री; शेअर केली पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget