एक्स्प्लोर

माझं नाव सोहेलशी का जोडलं हे मला माहितेय : हुमा कुरेशी

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या दोन्ही भावंडांच्या आयुष्यात सध्या वादळ आल्याचं चित्र आहे. एकीकडे अर्पिताला मुलगा झाल्याने खान कुटुंब आनंदात असतानाच अरबाज आणि सोहेल यांचं वैवाहिक आयुष्य ढवळून निघालं आहे. मात्र सोहेलच्या आयुष्यात मीठाचा खडा टाकल्याचा आरोप ज्या अभिनेत्रीवर झाला त्या हुमा कुरेशीनेच आता मौन सोडलं आहे.   'ट्विटर हा माझ्या आयुष्यातील घडमोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे माझ्यासोबत जे काही चांगलं-वाईट घडेल त्याबाबत मीच तुम्हाला ट्वीट करुन माहिती देईन.' असं हुमाने ठणकावून सांगितलं. 'सवंग प्रसिद्धीसाठी काही प्रसारमाध्यमं माझ्याबाबत अफवा पसरवतात. याचं कारणही मला माहित आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते मेहनतीच्या जोरावर नसून बॉलिवूडमध्ये ज्याला मानाचं स्थान आहे, त्या व्यक्तीशी असलेल्या जवळीकीमुळे हे मीडियाला दाखवून द्यायचं आहे. हे खेदजनक आहे' असं हुमा म्हणते.   'आधी मी खूप फटकळ होते. मात्र गेल्या काही वर्षांत मी खूप काही शिकले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तुम्हाला तसं असून चालत नाही.' असं हुमाने मोकळेपणाने सांगितलं.   गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर, देढ इष्किया सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या हुमा कुरेशीचं नाव सोहेल खानशी जोडलं जात होतं. हुमाने सोहेल आणि सीमा यांच्या सुखी संसारात विष कालवल्यामुळे ते काडीमोड घेत असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र हुमाने या सर्व अफवा फेटाळून लावत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
Embed widget