एक्स्प्लोर
अभिनेत्री मल्लिका शेरावतचं गुपचूप लग्न?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने गुपचूप लग्न केल्याचं वृत्त आहे. फ्रेन्च बॉयफ्रेण्ड सिरिल ऑक्सेफॅन्ससोबत ती मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
मल्लिका आणि सिरिल दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शिवाय काही वर्षांपासून मल्लिका बॉलिवूड इंडस्ट्री आणि भारतापासून दूर आहे.
सिरिल पॅरिसमध्ये बिझनेसमन असून तो रिअल इस्टेटचं काम करतो. मल्लिकाने सिरिलसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
परंतु मल्लिकाने तिच्या लग्नाच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. ज्या दिवशी माझं लग्न होईल, तेव्हा मी सगळ्यांना सांगेन. कृपया अफवा पसरवू नका, असं ट्वीट मल्लिकाने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement