एक्स्प्लोर

Gehana Vasisth: ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्या प्रकरणी 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ अटकेत

एकता कपूरची (Ekta Kapoor) वेब सीरिज 'गंदी बात' (Gandii Baat) फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) मुंबई पोलिसांनी ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

मुंबई: 'गंदी बात' वेब सीरिजची अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने अटक केली आहे. तिच्यावर पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधी तिचे स्वत:चे एक प्रोडक्शन हाउस असल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने अभिनेत्री गहना वशिष्ठला ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. शनिवारी तिची या प्रकरणी चौकशी सुरु होती. तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यानंतर तिच्या जामीनाचा निकाल लागणार आहे. सूत्रांच्या मते, अभिनेत्री गहना वशिष्ठ सोबतच तिचे सहकारी, साइड मॉडेल्स आणि संबंधित इतर लोकांवर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

लक्षवेधी पोस्ट लिहित लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

काय आहे प्रकरण? दोन दिवसापूर्वी मालाड येथे एका रेड दरम्यान पोलिसांना काही माहिती मिळाली होती. पोलिसांना असं समजलं होतं की मड आयलँड परिसरातील काही बंगल्यांमध्ये फिल्म शूटिंगच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ तयार करण्यात येतात. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांच्या असं लक्षात आलं की या क्षेत्रात प्रवेश करायची इच्छा असलेल्या स्ट्रगलर मॉडेल्सना चित्रपटात ब्रेक देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओत काम करायला सांगितलं जायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे.

कोण आहे गहना वशिष्ठ? गहना वशिष्ठ ही बालाजी प्रोडक्शनची अॅडल्ट सीरिज 'गंदी बात' ची अभिनेत्री आहे. तीने या पूर्वी मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.

Bigg Bossमध्ये ढसाढसा रडली राखी सावंत, म्हणाली, 'पैशांच्या बदल्यात मित्राकडून लैंगिक शोषण!'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget