एक्स्प्लोर

लक्षवेधी पोस्ट लिहित लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

फोटोग्राफी म्हणू नका किंवा मग फिरस्तीची आवड, सोशल मीडियावर त्याची प्रत्येक पोस्ट ही तितकीच बोलकी.

मुंबई : मालिका विश्वापासून ते अगदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही झळकलेला एक मराठमोळा अभिनेता फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालाय. फक्त अभिनयामुळेच नव्हे, तर त्याच्यातील इतरही काही सुप्त गुणांमुळे तो अनेक कलाकारांच्या गर्दीतही त्याचं वेगळेपण सिद्ध करु पाहात होता. यात तो यशस्वीही झाला.

फोटोग्राफी म्हणू नका किंवा मग फिरस्तीची आवड, सोशल मीडियावर त्याची प्रत्येक पोस्ट ही तितकीच बोलकी. अगदी त्याच्या स्वयंपाककौशल्याचीही. हा अभिनेता म्हणजे सुयश टिळक.

लॉकडाऊन काळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या या अभिनेत्यानं आता मात्र या संपूर्ण वर्तुळापासून अर्थात सोशल मीडियापासून दुरावा पत्करला आहे. यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पण, हो सुयशच्या मागच्या तीन इन्स्टाग्राम पोस्ट मात्र बरंच बोलून गेल्या आहेत.

''योग्य आणि अयोग्यतेच्या पलीकडेही एक मोकळं रान आहे. मी तुम्हाला तिथेच भेटेन''. रुमीची ही ओळ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यानं थेट शब्दांत काही गोष्टी स्पष्ट केल्याचं जाणवतं. 'मला जे वाटतं ते मी करतो, जे वाटतं ते बोलतो. यादरम्यान काहीच नसतं. लोकं एकतर तुमच्यावर प्रेम करतील किंवा तुमचा राग करतील', ही त्याची आणखी एक पोस्ट.

सोशल मीडियावर या पोस्टनंतर थेट त्यानं आणखी एका पोस्टच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या सोशल जगतालाच अलविदा केल्याचं पाहायला मिळत आहे. खलील गिब्रान यांच्या ओळी पोस्ट करत त्यानं जणू त्याच्याही मनीचे भाव इथं मांडले आहेत. त्याच असं लिहिलंय, 'प्रवास करा आणि कुणालाही सांगू नका. एख निखळ अशी प्रेमकहाणी जगा, कुणालाही सांगू नका, आनंदी आयुष्य जगा कुणालाही सांगू नका..... माणसं चांगल्या गोष्टींचा नाश करतात'.

View this post on Instagram
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयशनं सोशल मीडियावरुन काढता पाय का घेतला याचं कारण अद्यापही अस्पष्ट. पण, एखाद्या सेलिब्रिटीनं या वर्तुळापासून दुरावा पत्करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळं सुयशच्या या निर्णयाचंही चाहत्यांनी स्वागतच केल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget