एक्स्प्लोर

Gadar 2 screening: गदर-2 च्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर यांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल

'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी हजेरी लावली.

Gadar 2 screening: 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट काल (11 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शुक्रवारी 'गदर 2' प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत (Mumbai) या चित्रपटाच्या भव्य स्क्रीनिंग आयोजित केले होते. या  स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 'गदर 2' चित्रपटाच्या या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. नुकताच नाना पाटेकर  (Nana Patekar) यांचा रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर हे सनी देओलला मिठी मारताना दिसत आहेत. 

गदर-2 चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी हजेरी लावली. या स्क्रीनिंगच्या रेड कार्पेटवरील नाना पाटेकर आणि सनी देओल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर  या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पाहा, नाना पाटेकर हे किती डाउन टू अर्थ आणि दिग्गज अभिनेते आहेत' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'दोन खरे अभिनेते'

या सेलिब्रिटींनी गदर-2 च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली

अनेक सेलिब्रिटींनी गदर-2 चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. जॅकी श्रॉफ, बॉबी देओल, राजवीर देओल  यांनी दर-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'गदर 2' ची स्टार कास्ट

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' (Gadar 2) हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली.  अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अमिषा पटेल आणि सनी देओल यांच्यासोबतच लव्ह सिन्हा,उत्कर्ष शर्मा, सिमरित कौर या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

गदर 2 आणि ओएमजी-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.  'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. तसेच तारा सिंहचं त्याच्या मुलावर असणारे प्रेम देखील दाखवण्यात आलं आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Gadar 2 Twitter Review: कुणी म्हणतंय "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय "टाईमपास"; गदर-2 पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget