एक्स्प्लोर

नवाजुद्दीनच्या आगामी 'फ्रिकी अली'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : सोहेल खानच्या आगामी ‘फ्रिकी अली’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत आहे. गोल्फवर आधारित हा सिनेमा असून, सुपरस्टार सलमान खानने ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/761545999709908993 सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खान सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘औजार’ सिनेमातून सोहेलने दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. ‘औजार’ सिनेमात सलमान खान आणि संजय कपूर यांनी अभिनय केला होता.   त्यानंतर सोहेलने सलमान आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘हॅलो ब्रदर’ यांसारख्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. 2014 साली ‘जय हो’ सिनेमाचंही दिग्दर्शन सोहेल खाननेच केलं होतं.   फ्रिकी अली सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आपल्या हटके आणि अभ्यासू भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेल्या नवाजुद्दीनच्या या आगामी सिनेमाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.   पाहा ट्रेलर :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

3 Idiots: '3 इडियट्स'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट
'3 इडियट्स'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट
Actress Jiya Jacob Arrested: नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
Golmaal 5: हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
Nithya Menon On Motherhood Without Marriage: लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'
लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
Devendra Fadnavis on Rajendra Raut: राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Embed widget