एक्स्प्लोर
सचिनवरील सिनेमाचं पोस्टर रिलीज, सोशल साईट्सवर धुमाकूळ

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'सचिन ए बिलियन ड्रिम्स' या चित्रपटाच्या पोस्टरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सचिननं स्वत: या चित्रपटाचं पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं.
सचिनच्या ट्विटनंतर अनेक दिग्गज क्रिकेटर्स आणि फिल्मस्टार्सनी या पोस्टरला शेअर करण्यास सुरुवात केली. यात शाहरुख खानसह, रोहित शर्मा, सुरेश रैना, वीरेंद्र सहवागचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील '200 नॉट आऊट' या प्रॉडक्शन कंपनीनं हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. 14 एप्रिलला दुपारी एक वाजता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला जाईल.Thank you for all the love and support over the years! Watch the #SRTteaseron14thApril at 1 PM on @SachinTheFilm pic.twitter.com/PEfD2LH3jX
— sachin tendulkar (@sachin_rt) April 11, 2016
This one I have to watch. Show me NA soon my friend. https://t.co/DeIxqGGc4v — Shah Rukh Khan (@iamsrk) April 11, 2016
Walking in with @sachin_rt was like walking wth a lion in the forest. Watch #SRTteaseron14thApril 1PM @SachinTheFilm pic.twitter.com/HbkJwYw49Z
— Virender Sehwag (@virendersehwag) April 11, 2016
@SachinTheFilm. Watch #SRTteaseron14thApril 1 PM @sachin_rt pic.twitter.com/XVUHnXxuw3 — Suresh Raina (@ImRaina) April 11, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
