एक्स्प्लोर

Radhe Shyam First Look | प्रभासचा रोमॅण्टिक अंदाज, नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

सुपरस्टार प्रभासच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. 'राधे श्याम' असं या चित्रपटाचं नाव आहे. ट्विटरवर #Prabhas20 तसंच #PoojaHegde हे हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहेत. विशेष गोष्ट अशी की बाहुबली चित्रपट प्रदर्शित होऊन आज पाच वर्षे झाली आहे.

मुंबई : सुपरस्टार प्रभासच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज (10 जुलै) रिलीज झाला आहे. 'राधे श्याम' असं या चित्रपटाचं नाव असून चाहते याची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहे. राधे श्याम'चा लूक रिलीज होताच सोशल मीडियावरही याचीच चर्चा सुरु आहे. ट्विटरवर #Prabhas20 तसंच #PoojaHegde हे हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

प्रभासने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन 10 जुलै रोजी प्रभास20 चं पोस्टर रिलीज करणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आज या सिनेमाचं नाव आणि पोस्टर समोर आलं आहे. 2020 मधील प्रभासच्या पहिल्या चित्रपटाचं नाव 'राधे श्याम' आहे. विशेष गोष्ट अशी की बाहुबली चित्रपट प्रदर्शित होऊन आज पाच वर्षे झाली आहे.

Radhe Shyam First Look | प्रभासचा रोमॅण्टिक अंदाज, नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

प्रभासने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर करताना लिहिलं आहे की, "माझ्या चाहत्यांना हे तुमच्यासाठी... तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे." सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे दिसत असून दोघेही रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहे.

राधे श्याम हा रोमॅण्टिक ड्रामा असेल. या चित्रपटाचे सहनिर्माते भूषण कुमार यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिलं आहे की, जब तर रहेंगे सूरज चांद, याद रहेंगे ये राधा श्याम.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget