एक्स्प्लोर

'मैत्री अशी असावी की..', निम्रत कौरचा व्हिडिओ होतोय Viral, अभिषेकविषयी म्हणाली? की..

Nimrat Kaur Video Viral: आता मांजरी सोबत वेळ घालवतानाचा तिचा video इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे . या व्हिडिओखाली अनेकांनी ऐश्वर्याचे मजेशीर GIF टाकले आहेत .

Nimrat Kaur: बॉलीवूडच्या विश्वात सध्या अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटांची चर्चा मोठी आहे . अभिषेकशी अफेअर असल्याच्या अफवांमुळे अभिनेत्री निम्रत कोर ही प्रसिद्धी झोतात आली आहे. यावर तिने मागेच एकदा कमेंट केली होती . मी काहीही म्हटलं तरी त्याचे वाटेल ते अर्थ काढण्याची सवय आहे असं म्हणत तिने हा विषय झटकला होता .तिच्या प्रत्येक बोलण्याचा संदर्भ अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाशी जोडला जात आहे . दरम्यान सध्या तिने सोशल मीडियावर टाकलेल्या तिच्या मांजरी सोबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय .  यात मैत्री अशी असावी की पाहताच लोक जळतील असं पंजाबीत निम्रत म्हणताना दिसतेय . या  video खाली अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत . काहीजणांनी ऐश्वर्या राय चे Gif टाकले आहेत .

मैत्री अशी असावी की ...

व्हायरल होत असलेल्या या video मध्ये निमरत पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहे . सोफ्याच्या खाली ती बसलीये आणि तिची मांजर सोफ्यावर आरामात बसल्याचं दिसतंय .  निमरत ला मांजरी खूप आवडतात . तिच्या स्टोरीवरही अनेकदा मांजरीच्या पोस्ट असतात .  सोफ्यावर बसलेल्या मंजरीला ती पंजाबीत सांगतेय की  मैत्री अशी असायला हवी की पाहणारे जळतील .  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nimrat Kaur (@nimratofficial)

अभिषेकशी अफेअरच्या चर्चावर पूर्णविराम 

काही दिवसांपूर्वी निमरतनं केलेल्या कमेंटमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या आणि निमरत आणि अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता . अभिषेक सोबत ती एका सिनेमात सध्या काम करत आहे .  मी काहीही  बोलले तरी त्याचे काहीही अर्थ काढले जातात त्यामुळे मला माझ्या कामात अधीक रस असल्याचं ती म्हणाली होती . आता मांजरी सोबत वेळ घालवतानाचा तिचा video इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे . या व्हिडिओखाली अनेकांनी ऐश्वर्याचे मजेशीर GIF टाकले आहेत .

बच्चन कुटुंबियांनी फेटाळले दावे

काही सूत्रांनी दावा केला आहे की, बच्चन कुटुंबानं या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि म्हटलं आहे की, "या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही." तर असंही म्हटलं जात होतं की, अभिषेक बच्चननं या प्रकरणात मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याला यावेळी वादापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, निम्रत कौरनं अद्याप याप्रकरणी आपली बाजू मांडलेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget