एक्स्प्लोर

Video: केदारनाथमध्ये एकत्र आशीर्वाद घेतला, सारा अली खान 'या' नेत्याच्या मुलाला करतेय डेट? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा रंगली

अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच केदारनाथ मंदिराच्या तिच्या वार्षिक हॉलडेसाठी गेली होती. हे ठिकाण तिच्या अत्यंत जवळचे ठिकाण आहे कारण तिचा पहिला चित्रपट केदारनाथ इथेच शूट झाला होता.

Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे  दर्शनाला गेली होती. तिथला तिचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सारा अली खान अभिनेता अर्जुन प्रताप एकत्र दर्शन घेताना दिसतायत. या दोघांनी केदारनाथमध्ये एकत्र आशीर्वाद घेताना दिसल्याने चाहत्यांमध्ये डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. सारा अली खान आणि मॉडेल राजकारणी अर्जुन प्रताप बाजवा डेट करत असल्याच्या चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगल्या  आहेत.

केदारनाथ साराच्या जवळचे ठिकाण 

अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच केदारनाथ मंदिराच्या तिच्या हॉलडेसाठी गेली होती. हे ठिकाण तिच्या अत्यंत जवळचे ठिकाण आहे. तिचा पहिला चित्रपट केदारनाथ इथेच शूट झाला होता. याचा चित्रपटामुळे केदारनाथ या पौराणिक जागेची ती खोलवर जोडली गेली आहे. पण यावेळी ती केदारनाथला एकटी गेली नव्हती. तर तिच्यासोबत अर्जुन प्रताप बाजवाही दिसला. एकत्र आशीर्वाद घेतानाचा या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोघांची जोडी छान दिसत असल्याचे म्हटलंय तर काहींनी 'साराच्या तुलनेत अर्जुन काहीसा उजवा' असल्याचाही म्हटलं. 

सारा करतेय अर्जुनला डेट?

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच केदारनाथ यात्रेमध्ये दिसली पण ती या यात्रेत एकटी नव्हती तर तिच्यासोबत अर्जुन प्रताप बाजवाही दिसला. साराचा केदारनाथ मधील एक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अर्जुनची दखलही चहा त्यांनी घेतली आहे. अनेकांनी त्याला गुड लुकिंग म्हटलं तर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ते एकत्र आशीर्वाद मागताना दिसल्याने चाहात्यांचा उत्साह वाढला आहे.  अभिनेत्री सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा एकत्र असल्याच्या चर्चा चाहते करत आहेत. 

एकत्र दर्शन घेतल्याने डेटिंगच्या चर्चांना उधाण

केदारनाथ मध्ये भीमशिळेचे दर्शन घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात अभिनेत्री सारा अली खान सोबत मॉडेल आणि आता राजकारणी अर्जुन प्रताप बाजवाही दिसतोय. यात भीम शिळेचे दर्शन घेताना सारा आणि अर्जुन एकत्र दिसतायत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Niranjan Sodiyal (@kedar_ka_diwana111)

कोण आहे अर्जून बाजवा?

अर्जुन प्रताप बाजवा हे प्रसिद्ध मॉडेल असून त्यानं नुकतेच राजकारणातही लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. तो राजकारणी फतेह जंगसिंग बाजवा यांचा मुलगा आहे, जे सध्या पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपाध्यक्ष म्हणून काम करतात. 2019 मध्ये, अर्जुनने राजकारणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, त्या वेळी पंजाबच्या जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले. मॉडेलिंग, क्रीडा आणि राजकारणातील त्याच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे, अलीकडील अफवांमुळे तो सारा अली खानशी जोडला गेलाय.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget