एक्स्प्लोर

Dunki Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर किंग खानच्या 'डंकी'चा डंका; जाणून घ्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन

Dunki Box Office Collection Day 1: . शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली आहे? ते  जाणून घेऊया...

Dunki Box Office Collection Day 1: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 2023 या वर्षातील 'डंकी' (Dunki)  हा तिसरा चित्रपट काल (गुरुवारी) मोठ्या  थिएटरमध्ये दाखल झाला. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाचा पहिला शो मुंबईच्या  सिंगल-स्क्रीन थिएटर गेटी गॅलेक्सी येथे सकाळी 5:55 वाजता झाला. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी डंकी रिलीज झाल्यानंतर थिएटरबाहेर जल्लोष केला. शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली आहे? ते  जाणून घेऊया...

डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आता 'डंकी' या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही आले आहेत. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, डंकी या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपये कमवले आहेत.

अॅनिमल, पठाण आणि जवानला मागे टाकू शकला नाही डंकी

शाहरुख खानच्या  पठाण आणि जवान या चित्रपटांच्या ओपनिंग-डे कलेक्शनपेक्षा डंकी या चित्रपटानं पहिल्यादिवशी कमी कमाई केली आहे . नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शनही 'डिंकी'पेक्षा जास्त होते.

  •  'जवान' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 75 कोटींचे कलेक्शन केले होते.
  • पठाण या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 57 कोटी रुपयांची कमाई केली होती.
  • अॅनिमल या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 63.8 कोटी रुपये होते.
  • टायगर 3 ने 43 कोटींची कमाई केली.
 
View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

किंग खानच्या 'डंकी' ची आणि प्रभासच्या 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार

 प्रभासचा सालार हा चित्रपट आज  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  सालार या चित्रपटानं डंकी या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शन (30 कोटी) पेक्षा  अॅडव्हान्स बुकिंगमध्ये (45.34 कोटी) जास्त कमाई केली आहे. आता वीकेंडला डंकी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असं म्हटलं जात आहे. डंकी या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Dunki Movie Free Ticket: थिएटरमध्ये मोफत पाहा किंग खानचा 'डंकी'; जाणून घ्या भन्नाट ऑफर, असं करा तिकीट बुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Sada Sarvankar Shiv Sena Batch: सरवणकरांच्या कोटवर उलटा धनुष्यबाण; ठाकरेंनी काय केलंEmtiyaz Jaleel :  लोकांचं मतदान कार्ड जमा करून त्यांच्या बोटाला शाई लावली - जलीलChandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
Embed widget