एक्स्प्लोर

Double XL Trailer: हुमा आणि सोनाक्षीच्या 'डबल एक्‍सएल' चित्रपटामध्ये शिखर धवन साकारणार भूमिका; ट्रेलर पाहिलात?

 'डबल एक्सएल' (Double XL) हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Double XL Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की वाढलेलं वजनामुळे हुमा आणि सोनाक्षी यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत. 

ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की हुमा ही एका पार्टीमध्ये क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करत आहे. हुमानं या चित्रपटात राजश्री त्रिवेदी ही भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की अचानक राजश्रीची आई तिला झोपेतून उठते. त्यानंतर  राजश्रीसोबतच सोनाक्षीच्या आयुष्याबाबत देखील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. सोनाक्षीनं या चित्रपटात सायरा खन्ना ही भूमिका साकारली आहे. सायराचा बॉयफ्रेंड हा तिच्या वजनामुळे तिला धोका देतो. या सगळ्यामध्ये  सायरा  आणि राजश्री यांची मैत्री होते आणि मग दोघी वाढलेल्या वजनाबाबत चर्चा करतात. त्या दोघींची मैत्री देखील ट्रेलरमध्ये दिसते. या चित्रपटामधून शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

पाहा ट्रेलर: 

तगडी स्टार कास्ट

 
सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget