एक्स्प्लोर

Double XL Teaser : 'डबल एक्सएल' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; सोनाक्षी आणि हुमा यांच्या डायलॉग्सनं वेधलं लक्ष

Double XL Teaser : टीझरमधील हुमा आणि सोनाक्षीच्या लूकनं आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Double XL Teaser :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या  'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा 30 सेकंदाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉडी शेमिंग आणि वाढलेलं वजन या विषयी बोलताना दिसत आहेत. 30 सेकंदाच्या टीझरमधील हुमा आणि सोनाक्षीच्या लूकनं आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

टीझरमध्ये सोनाक्षी आणि हुमा यांचा हटके लूक

बॉडी शेमिंग या गंभीर विषयाबद्दल अगदी मजेशीर पद्धतीनं बोलण्याऱ्या दोन मैत्रिणी  'डबल एक्सएल' या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये हुमा ही निळा टुपीस आणि ब्लॅक जॅकेच अन् चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे तर सोनाक्षी ही पिंक टॉप व्हाईट जॅकेट आणि ग्रीन कलर हेअर अशा लूकमध्ये दिसत आहे. दोघींच्या हटके लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तगडी स्टार कास्ट

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  एका मुलाखतीत जहीरनं सांगितलं, 'या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमा यांना वजन वाढवायचे होते. त्यांनी चित्रपटासाठी 15-20 किलो वजन वाढवले आहे. त्या शूटिंग दरम्यान फक्त खात होत्या.' महत राघवेंद्र हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

पाहा टीझर : 

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

हुमा आणि सोनाक्षी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती 

डबल एक्सएल या चित्रपटातील हुमा आणि सोनाक्षी यांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हुमाच्या महारानी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली तसेच तिच्या बदलापूर, गँग्स ऑफ वासेपूर आणि जॉली एल एल बी या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Liger OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'लायगर' आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहू शकणार चित्रपट? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget