एक्स्प्लोर
प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

मुंबई: प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लीलावतीतल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप कुमार आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याचं समजतं आहे. आणखी काही दिवस दिलीप कुमार यांना रुग्णालयातचं ठेवण्यात येईल असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
Before You Go
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















