एक्स्प्लोर

Dharmendra Marriage : धर्मेंद्र तिसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात? वरमालासह पत्नीचा फोटो आला समोर

Dharmendra Hema Malini Marriage : ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांना दुसरा विवाह केला होता. आज त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Dharmendra Hema Malini Marriage :   मागील काही वर्षांपासून हेमा मालिनी (Hema Malini) राजकारणात चांगल्याच सक्रिय आहेत. सध्या त्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी लोकांकडे मते मागत आहेत. याच दरम्यान आता धर्मेंद्र (Dharmendra) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.  बॉलिवूडचे 'हिमॅन' असलेले धर्मेंद्र यांनी तिसऱ्यांदा विवाह केला की काय असा प्रश्न नेटिझन्सना पडला. ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांना दुसरा विवाह केला होता. आज त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली का असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. 

आज हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी, अभिनेत्री हेमा मालिनीने धर्मेंद्र यांच्यासोबत पुन्हा एकदा विवाह केला. हेमा मालिनी यांनी इंस्टाग्रामवर धर्मेंद्रसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये हे जोडपं खूपच सुंदर दिसत आहे. 

हेमा मालिनी यांनी शेअर केला वाढदिवसाचा फोटो

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

हेमा मालिनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या  शेअर केलेल्या फोटोमध्ये हेमा आणि धर्मेंद्र त्यांच्या घरात बसलेले दिसत आहेत. हेमा आणि धर्मेंद्र एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. या खास प्रसंगी हेमा मालिनी यांनी व्हाईट आणि रेड कलरची साडी नेसली होती. त्याशिवाय हेमा मालिनी यांनी  नेकलेसही घातला आहे. कपाळावर सिंदूर आणि टिकली आहे. तर धर्मेंद्र साध्या पीच रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहेत.

व्हिडीओ शेअर करून व्यक्त केले प्रेम...

हेमा मालिनी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो'. याआधी हेमा मालिनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने फोटो आहेत. हेमा मालिनी यांनी म्हटले की, आज आमच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस आहे. आजवरच्या या वैवाहिक प्रवासात आमच्याकडे दोन सुंदर मुली आणि नातू आहेत. आम्ही प्रेमाच्या जगात हरवले गेले आहोत. आमच्या चाहत्यांचे आमच्यावर प्रेम कायम आहे. आयुष्यात आणखी काय मागावे? या सुंदर भेटीसाठी देवाचे आभार... असे हेमा मालिनी यांनी म्हटले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

 

धर्मेंद्र-हेमा यांची लव्ह स्टोरी... 

हेमा मालिनी यांच्यासोबत लग्नगाठ बांधण्याआधी धर्मेंद्र यांचा विवाह प्रकाश कौरसोबत झाला होता. पण धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. शूटिंगदरम्यान हेमा आणि धर्मेंद्र गुप्तपणे भेटत असत. हेमाच्या वडिलांना तिने धर्मेंद्रसोबत लग्न करावे असे वाटत नव्हते. पण धर्मेंद्र आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी 2 मे 1980 रोजी हेमासोबत सात लग्न केले. 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget