एक्स्प्लोर

Dharmendra and Hema Malini Love Story: विवाहित धर्मेंद्र देओल यांच्या प्रेमात पडल्या होत्या हेमा मालिनी; वीरु आणि बसंतीची हटके लव्ह-स्टोरी

Dharmendra and Hema Malini Love Story: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आज 86 वा वाढदिवस.

 Dharmendra and Hema Malini Love Story:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र ( Dharmendra ) यांचा आज 86 वा वाढदिवस. त्यांचा जन्म  8 डिसेंबर 1935 रोजी झाला.  धर्मेंद्र यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini)  आणि धर्मेंद्र ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा देओल (Esha Deol)  आणि आहना देओल या दोन मुली आहेत. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. 

एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी लव्ह-स्टोरीबद्दल सांगितले, 'एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान आमची भेट झाली. तेव्हा ते खूप हँडसम आणि फिट दिसत होते. त्यानंतर एका चित्रपटात आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ' काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) ही दोन मुले आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी  प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न गाठ बांधली होती. 

धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र हे लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

संबंधित बातम्या

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding : मोबाईलला बंदी, कडेकोट बंदोबस्त; तरिही विकी-कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ व्हायरल, पाहुण्यांचं शाही स्वागत

Malaika Arora and Arjun Kapoor Enjoying in Maldives:  मलायका-अर्जुनचं स्विमिंग पूलमध्ये वर्क-आऊट; व्हिडीओ शेअर करत अर्जुनचं भन्नाट कॅप्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget