एक्स्प्लोर

VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

Deepika Padukone Shares Struggle Story : अभिनेत्री दीपिका पदुकोणने हिने आई झाल्यानंतरची स्ट्रगल स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Deepika Padukone Shares Instagram Story : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने दोन महिन्यांपूर्वीं गोंडस परीला जन्म दिला. चिमुकलीच्या आगमनानंतर दीपिका मातृत्वाचा आनंद घेत, मुलीच्या संगोपनासाठी वेळ देत आहे. सध्या दीपिकाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला असून ती तिचा सर्व वेळी मुलीसाठी देत आहे. अलिकडेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुलीच्या नावाची घोषणा केली. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चिमुकल्या परीचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. दीपिका पदुकोणने हिने आई झाल्यानंतरची स्ट्रगल स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था

दीपिका सध्या प्रोफेशनपासून दूर असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांशी सतत जोडलेली राहण्याचा प्रयत्न करते. दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दीपिका तिच्याबद्दल आणि बाळाबद्दलचे अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत तिच्या नामकरणाची घोषणा केली होती. दीपिकाने आता इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने आई झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली आहे, याबद्दल सांगितलं आहे. 

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अलीकडेच दीपिका पदुकोणने एक इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितलंय की, आई झाल्यानंतर तिची स्थिती कशी आहे आणि तिला कोणत्या संघर्षांना सामोरे जावं लागतंय? दीपिकाने सांगितलं आहे की, आजकाल तिच्यासाठी खाणं आणि आंघोळ करणं सोपं राहिलेलं नाही. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका चिमुकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या स्वत:च्या मुलीचा नसून दुसऱ्या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ तिने रिशेअर केला आहे.

'ना झोपू देत, ना जेवू देत'

दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'मी इथे स्वत:ला जाग ठेवत आहे, कारण जर मी झोपली तर... माझी आई अंघोळ करेल, जेवेल, घर स्वच्छ करेल, मला आणखी उबदार कुरवाळणार नाही.' दीपिकाने तिच्या इंस्टास्टोरीवर हा व्हिडी शेअर करताना 'हे खरं आहे' असं कॅप्शनही दिलं आहे. दीपिकानेही आई झाल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या असून, व्हिडीओमध्ये व्यक्त केलेल्या भावनांप्रमाणेच तिची अवस्थाही असल्याचं सांगितलं आहे.
VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

दीपिका चिमुकलीच्या संगोपनात व्यस्त

यावरुन आता मुलीच्या जन्मानंतर, दीपिका पदुकोण तिची सर्व झोप गमावल्याचं दिसत असून ती तिच्या लहान मुलीची काळजी घेण्यात पूर्णपणे व्यस्त असल्याचं स्पष्ट होत आहे. दीपिकाने गणेशोत्सावात चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर ती मुलीच्या संगोपनासाठी तिचा पूर्ण वेळ देत आहे, यासाठी तिने काही बड्या ऑफर्सही नाकारल्या आहेत.

दीपिकाने शेअर केलेला व्हिडीओ पाहा

View this post on Instagram
 
A post shared by Geise Schmitz | Newborn Care Specialist & Postpartum Doula (@tinytots.academy)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anushka Shetty Birthday : रश्मिका-समंथा आधी साऊथ सिनेमातील दिग्गज सेलिब्रिटी, योगा इंस्ट्रक्टर ते अभिनेत्री; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अनुष्का शेट्टीचं मूळ नाव काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Embed widget