एक्स्प्लोर

दीपिकाचा भाव वधारला, एका जाहिरातीसाठी तब्बल...

मुंबई : एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली. तीन दिवसांच्या अॅड शूटसाठी दीपिकाने ही अट घातली आहे. म्हणजेच दीपिकाची एका दिवसाची फी सुमारे 2.66 कोटी असेल. ही डील फायनल झाली तर ती शाहरुख खान, आमीर आणि रणबीरच्या बरोबरीला येईल. स्पोर्ट सेलिब्रिटींमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीची फी देखील जवळपास एवढीच आहे.   कोणत्या कंपनीशी बातचीत सुरु   एका एअरलाईन कंपनीच्या जाहिरातीसाठी ही बातचीत सुरु आहे. या करारावर स्वाक्षरी केली तर 'ए' लिस्टर असलेल्या दीपिकाची जाहिरात फी सर्वाधिक असेल. सध्या प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्री एक दिवसाच्या जाहिरातीसाठी एक कोटी रुपये फी घेतात.   सुत्रांच्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या शूटसाठी दीपिकाने आठ कोटी रुपये मागितले आहे. म्हणजे एका दिवसाची फी सुमारे 2.66 कोटी रुपये.   जाहिरातीसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे   - सामन्यता: अड शूटसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे दिले जातात. एका दिवसाच्या जाहिरातीसाठी दीपिका 1.5 कोटी रुपये घेते. पण दीपिकाने या जाहिरातीसाठी शाहरुख, सलमान, आमीर आणि रणबीर यांच्या एवढेच पैसे मागून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.   - स्पोर्ट्स सेलिब्रिटींमध्ये महेंद्रसिंह धोनी एवढी मोठी रक्कम घेतो. तर विराटही नुकताच या आकड्यापर्यंत पोहोचला आहे.   करार शेवटच्या टप्प्यात?   - दीपिका आणि एअरलाईन्स कंपनी यांच्यातील बातचीत शेवटच्या टप्प्यात आहे.   - पण दीपिकाच्या टीमला याबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट बोलण्याचं टाळलं. त्यामुळे दीपिकाला एवढी मोठी रक्कम मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.   - बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या दीपिकाची मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. तिचा पिकू आणि 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raghav Chadha BJP Entry Priyanka Chopra: मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
Bapya Marathi Movie Trailer: शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?
शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?
Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला, पण मग...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
Film Producer Struggle Life: रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन
रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, पण एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन

व्हिडीओ

Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
Embed widget