एक्स्प्लोर

Bigg Boss 14 | 'बिग बॉस 14’मध्ये सहभागी होणार राधे माँ?

लवकरचं ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोमध्ये कोणते कोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मुंबई : बिग बॉसच्या 14 व्या सीझनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लवकरचं ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोमध्ये कोणते कोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या वर्षी बिग बॉसच्या घरात 14 कलाकार आणि 3 सामान्य व्यक्ती सहभागी होणार आहे. पण अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शोमध्ये राधे माँ सहभागी होणार आहेत.

बिग बॉस 13 म्हणजे मागील सीझनसाठी देखील राधे माँ यांना विचारले होते. पण काही कारणांमुळे त्यांनी नकार दिला होता. सुखविंदर कौर ज्या राधे माँ म्हणून लोकप्रिय आहे. त्या येत्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याविषयी बिग बॉसकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सप्टेंबरपासून या शोला सुरूवात होणार होती. पण अद्याप फिल्मसिटीमध्ये याचं घर बांधणं चालू आहे. आधीच आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेला पाऊस यामुळे या घर बांधणीत अडचण होते आहे. पण ऑक्टोबरपासून या शोला सुरूवात होईल असं बोललं जातं.

सलमान खानने बिग बॉसच्या 14 व्या सीझनची जबाबदारी घेतली आहे. सलमानने जबाबदारी घ्यावी म्हणून अनेक दिवस प्रयत्न चालू होते. अखेर सलमानने त्याला होकार दिला आहे पण तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करतो. या एका दिवशी फक्त दोन एपिसोड शूट होतात. असे 12 आठवडे सलमान शूट करणार आहे. या 12 आठवड्यांसाठी सलमानला 250 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आठवड्याला 20 कोटी 50 लाख रूपये. म्हणजे एका एपिसोडचे 10 कोटी 25 लाख रुपये इतकं हे मानधन होतं.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Embed widget