एक्स्प्लोर

Boman Irani : बोमन ईरानी करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण; 17 जूनला प्रदर्शित होणार 'मासूम'

Boman Irani : बोमन ईरानीची 'मासूम' ही वेबसीरिज 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Boman Irani : बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी (Boman Irani) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. बोमन ईरानीची 'मासूम' (Masoom) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 जूनला ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

'मासूम' ही वेबसीरिज पंजाबमधील फलौली येथील कपूर कुटुंबाच्या जीवनातील अकथित सत्ये उलगडून दाखवणार आहे. सहा भागांची ही वेबसीरिज 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. बोमन इराणीसह नव्या दमाची अभिनेत्री समारा तिजोरीदेखील दिसणार आहे. वडील आणि मुलीमधल्या गुंतागुंतीच्या नात्याची झलक या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'मासूम' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा मिहीर देसाईने सांभाळली होती. सत्य घटनांवर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेबसीरिज संदर्भात बोमन इराणी म्हणाले, मी डिज्नी प्लस हॉटस्टारवरील 'मासूम' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ही सीरिज ही एक खिडकी आहे, जी माझ्यासाठी नवीन जग उघडणार असून मला मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवणार आहे. माझी रील लाइफ मुलगी समारा हिच्यासोबत तिच्या वडिलांची भूमिका करणे खूप आव्हानात्मक होते कारण ती खूप तीव्र आणि हिंमतबाज मुलगी आहे. समारासारख्या ताज्या प्रतिभेच्या आणि अत्यंत हुशार कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. एका तरुण अभिनेत्याचा अभिनय साकारताना प्रत्यक्ष पाहणे, माझ्यासाठी आनंददायक होते आणि त्यामुळे मलादेखील प्रगल्भ होण्यास मदत झाली."

दिग्दर्शक मिहीर देसाई म्हणाले, "मुलीचा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न. जेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब सत्य लपविण्याचा प्रयत्न करते तेथूनच मासूमची कहाणी सुरू होते. तिच्या आईचे अकाली निधन हे कौटुंबिक रहस्ये उलगडण्यासाठी उत्प्रेरक ठरते.  बोमन इराणी आणि समरा तिजोरी यांच्यासोबत काम करताना मला आनंद झाला जे या मालिकेत वडील-मुलीचे हृदयस्पर्शी नाते चित्रित करतात.”

संबंधित बातम्या

Masoom Trailer : बोमन ईरानीची 'मासूम' सीरिज 17 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर रिलीज

HIT The First Case Teaser Out : राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget