एक्स्प्लोर

कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटवर युजवेंद्र चहलची कमेंट; सोशल मीडियावर चर्चा

भारतीय क्रिकेट संघाचा स्पिनर युजवेंद्र चहल बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा फॅन आहे. कतरिना आपल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये फिटनेसबाबत फॅन्ससोबत चर्चा करत होती. त्यावेळी चहलने कमेंट केली. ही कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सध्या लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटींच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका चॅट सेशनमध्येही कतरिना सहभागी झाली होती. या चॅट सेशनमध्ये तिने आपल्या फॅन्ससोबत चर्चा केली. परंतु, यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहलने करतरिनाच्या लाइव्ह चॅटमध्ये कमेंट केली. सध्या ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा फॅन आहे. अनेकदा त्याने स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्याची आवडती अॅक्टर कतरिना असून त्याला ती खूप आवडते असं त्याने अनेकदा सांगितलं आहे. कतरिना आपल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये फिटनेसबाबत फॅन्ससोबत चर्चा करत होती. तेव्हा युजवेंद्र चहलने कमेंट केली. त्याने कमेंटमध्ये लिहिलं की, 'हाय कतरिना मॅम'.

कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटवर युजवेंद्र चहलची कमेंट; सोशल मीडियावर चर्चा

युजवेंद्रने कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला जात आहे. तसेच त्याने केलेली कमेंट व्हायरल होत आहे. दरम्यान, 2017मध्ये एका मुलाखती दरम्यान, युजवेंद्र चहलने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिची क्रश आहे. तो म्हणाला की, 'मला कतरिना कैफ आवडते. तिची स्माइल मला फार आवडते.'

दरम्यान, कतरिना कैफ आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या अकाउंटवरून भांडी घासतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. कतरिना कैफच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर तिचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीजसाठी तयार आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

डॅडींची मुलगी अन् दादांचा नातू! नांदा सौख्य भरे

'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे

लॉकडाऊन काळात येणार नवी मालिका; टीव्हीसृष्टीमध्ये ऐतिहासिक पाऊल!

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget