एक्स्प्लोर

डॅडींची मुलगी अन् दादांचा नातू! नांदा सौख्य भरे

अरूण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाह दादा कोंडके यांच्या बहिणीचा नातू असलेल्या अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत झाला आहे.

एकिकडे लॉकडाऊनमुळे सामान्य जनांची ताटातूट होत असली तरी याच शांततेमध्ये आता सनई चौघड्यांचे सूर ऐकू आले आहेत. हे सूरही आहेत थेट दगडी चाळीतून. कारण आज अरूण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाह दादा कोंडके यांच्या बहिणीचा नातू असलेल्या अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत झाला आहे. योगिता ही सिनेनिर्माती असून तिने दगडी चाळ या सिनेमाची निर्मिती केली आहे. शिवाय ती एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. तर अक्षय यापूर्वी दोस्तीगिरी, यूथ या सिनेमांसह ती फुलराणी या मालिकेतही झळकला होता.

अक्षय मूळचा पुण्याचा. अर्थात आताही तो पुण्यातच वास्तव्याला आहे. त्यामुळे आता योगिता पुण्याची सून होणार आहे. याबाबत बोलताना अक्षयने आपली लव्हस्टोरीच एबीपी माझाला सांगितली. तो म्हणाला, 'योगिता आणि मी एकमेकांना अनेक वर्षं ओळखतो. आम्ही चांगले मित्रही आहोत. त्यामुळे बोलणं व्हायचं. त्यातून मग अनेक मानसिक चढउतारांमध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली. त्यातूनच एकत्र का राहू नये असा विचार आला. मग रीतसर मी माझ्या घरी सांगितलं. तिनेही तिच्या घरी कळवलं आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला'.

Lockdwon | बिग बॉस 2 विनर आशुतोष कौशिक विवाहबंधनात; लॉकडाऊनमुळे घराच्या गच्चीवर घेतली सप्तपदी

अत्यंत मोजक्या लोकांमध्ये दगडी चाळीत हा विवाह पार पडला. मिळालेल्या माहीतीनुसार स्वत: अरूण गवळीही या विवाहाला उपस्थित असल्याची माहिती आहे. या लग्नासाठी पोलिसांची परवानगी काढून अक्षय गुरूवारीच मुंबईत दाखल झाला. मेंदी आणि हळदी समारंभ झाल्यानंतर आज दुपारी त्यांचा विवाह दगडी चाळीत झाला. योगिता हिचा विवाह यापूर्वी कोल्हापुरातील एका तरूणाशी ठरला होता. पण साखरपुडा झाल्यानंतर काही कारणाने तो विवाह स्थगित करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनी अक्षय आणि योगिताने लग्नाचा निर्णय घेतला.

#Corona | देशभरात 24 तासात 3390 नवे कोरोनाचे रुग्ण, 37,916 अॅक्टिव्ह रुग्ण, आतापर्यंत 16,540 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
Aamir khan gauri spratt wedding: आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?
आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?
Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget