एक्स्प्लोर
ऋषी कपूरांच्या उपहासात्मक ट्विटवरून सोशल मीडियावर चर्चा
मुंबई : सोशल मीडियावर अनेक बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नेहमीच सक्रिय असता. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या ऋषी कपूर तर आपल्या टविटमुळे सदैव चर्चेत राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी गांधी घराण्यावरून केलेले ट्विट खुपच गाजले.
नुकताच त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक फोटो शेअर केला आहे. पण हा फोटो शेअर करताना, त्यांनी अशी काही कमेंट केली, की अनेकांना हसू अवरत नव्हते. सध्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळत असून 2942 जणांनी हा ट्विट रिटविट केला आहे.
https://twitter.com/chintskap/status/747404089592422401
वास्तविक, त्यांनी एका ब्रॉण्डेड कंपनीचा कपड्यांचा फोटो ट्विट केले आहे. पण या फोटोवर कमेंट करताना त्यांनी या कंपनीची चांगलीच खल्ली उडवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement