एक्स्प्लोर

प्रेग्नन्सीच्या चर्चांवर नर्गिस फाक्रीने अखेर मौन सोडलं

ब्लॅक ड्रेसमध्ये नर्गिसचं 'सो कॉल्ड' बेबी बम्प दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे फोटोत नर्गिस तोंड लपवत असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.

मुंबई : अभिनेत्री नर्गिस फाक्री प्रेग्नंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये जोर धरत होती. या चर्चांवर खुद्द नर्गिसनेच मौन सोडलं आहे. मी प्रेग्नंट नाही, असं ट्विटरवर जाहीर करताना नर्गिसने अफवेला खतपाणी घालणाऱ्यांचे कान टोचले आहेत. मुंबई विमानतळावरील नर्गिसचे फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. ब्लॅक ड्रेसमध्ये नर्गिसचं 'सो कॉल्ड' बेबी बम्प दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे फोटोत नर्गिस तोंड लपवत असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.

उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप?

अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी नर्गिसने ट्विटरचा मार्ग निवडला. मी गर्भवती नसून खाण्यामुळे वजन वाढल्याचं तिने स्पष्ट केलं. 'कदाचित हे हॅमबर्गर बेबी असेल. प्लीज हॅमबर्गलरला सांगू नका.' असं नर्गिसने स्वतःचा फोटो शेअर करत लिहिलं. https://twitter.com/NargisFakhri/status/901305905567993856 काही महिन्यांपूर्वी नर्गिस आणि उदय चोप्रा मालदीवला ट्रीपला गेल्यामुळे दोघं विवाहबंधनात अडकल्याच्या अफवांना ऊत आला होता. मात्र नर्गिसने या सगळ्या चर्चाही उडवून लावल्या होत्या.

उदय चोप्रासोबत लग्नाबाबत नर्गिस फाक्री म्हणते...

गेल्या वर्षी नर्गिसची मानसिक अवस्था बरी नसल्याचं म्हटलं जात होतं. नर्गिसला उदयशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र उदयने तिची मागणी धुडकावल्याने तिला मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने देश सोडून अमेरिकेत काही काळ घालवणं पसंत केल्याचं म्हटलं गेलं.

महत्त्वाच्या बातम्या

Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
John Abraham Buys Bungalow: जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल
जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल
Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget