एक्स्प्लोर

Sonu Sood | सोनू सूदला कोरोनाची लागण, म्हणाला- कोरोना पॉझिटिव्ह आणि मूड सुपर पॉझिटिव्ह

Sonu Sood Corona Positive: अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

मुंबई : बॉलिवूडच्या कोरोना पॉझिटिव्ह कलाकारांच्या यादीत आता अभिनेता सोनू सूदचाही समावेश झाला आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोनू सूदने सांगितले की आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पण मूड मात्र सुपर पॉझिटिव्ह आहे. यावरुन सोनू सूद किती सकारात्मक आहे याचा अंदाज येतोय. 

सोनू सूदने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देताना सांगितलं की, "मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वत:ला क्वॉरन्टाईन केलं आहे. काळजी करण्यासारखं काही नाही, उलट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे आता पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही अडचण असो... मी नेहमी तुमच्या सोबत आहे."

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो यातून लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरजूंना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली होती. त्यानंतरच्या काळातही त्याने अनेकांना आर्थिक रुपात मदत केली आहे. 

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा बसत असून अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, आमीर खान, विकी कौशल, कॅटरिना कैफ, गोविंदा, आदित्य नारायण, आर माधवन, संजय लिला भन्साळी, गायक बप्पी लहिरी, भूमी पेडणेकर, कॉमेडियन कुनाल कामरा याच्यासह अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच आलिया भट्टने आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचं सांगितलंय. 

 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
Welcome to the jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
NCP Leader on Tukaram Mundhe: हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Embed widget