एक्स्प्लोर

John Abraham : जॉन अब्राहमचा इतर कलाकारांवर 'अटॅक, म्हणाला... 

अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) प्रभाससोबत 'सालार' या तेलगू चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. आता या बातमीवर जॉनने मोठे वक्तव्य केले आहे.

John Abraham : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या 'अटॅक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जॉन प्रभाससोबत 'सालार' या तेलगू चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता या बातमीवर जॉनने मोठे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच साऊथच्या चित्रपटांचीही सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनाही आपल्या आवडत्या अभिनेत्याला साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही साऊथच्या चित्रपटांनी प्रभावित आहेत. साऊथचे अनेक सिनेमे महराष्ट्रातही हिट होत आहेत. परंतु, बॉलिवूडचे चित्रपट साऊथमध्ये जास्त चालत नसल्यावरून अभिनेता सलमानने आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु, या बाबतीत जॉनची विचारसरणी इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.  एका मुलाखतीदरम्यान तो त्याच्या आगामी चित्रपटाप्रमाणे अटॅक मुडमध्ये दिसला. तो म्हणाला, 'मी कधीच प्रादेशिक सिनेमा करणार नाही. मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे. फक्त चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी काही सेकंद लीडची भूमिका करणार नाही. फक्त व्यवसायात टिकून राहण्यासाठी मी इतर कलाकारांप्रमाणे प्रादेशिक चित्रपटांचा भाग बनणार नाही.

अलिकडच्या काळात अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथ सिनेमांमध्ये दिसत आहेत. यामध्ये आलिया भट्ट, संजय दत्त यांसारख्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. इतकंच नाही तर लवकरच सलमान खान साऊथचा मेगास्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातही खास भूमिका करताना दिसणार आहे. 

दरम्यान, जॉन सध्या अटॅक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  व्यस्त आहे. जॉन व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, जॅकलीन फर्नांडिस, प्रकाश राज आणि रत्ना पाठक शाह हे कलाकार यात दिसणार आहेत.  हा चित्रपट उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget